आणखी...
चर्नीरोड येथील जवळपास सर्वच पादचारी पूल बंद झाल्याने येथे गिरगावकडे जाण्यासाठी उतरणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना जीव मुठीत धरून ...
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधून अनेक हेवीवेट नेते ‘मेगाभरती’मध्ये दाखल झाले खरे ...
मुंबई मेट्रो३ च्या मार्गाचे काम ठिकठिकाणी प्रगतिपथावर असतानाच आरे येथे कारशेड बांधण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे. मेट्रोची कारशेड ...
पर्यावरणाचे नाव घेत आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडला विरोध होतोय, मात्र या हिरव्या पट्ट्यात काँक्रीटचा चंचुप्रवेश युतीच्या पहिल्या ...
काही कंपन्यांना ४२० कोटी रुपयांचा माल पुरवल्याच्या खोट्या पावत्या तयार करून त्याद्वारे ७७ कोटी रुपयांचा जीएसटीचा लाभ उकळण्याचा घोटाळा ...
बंगळुरू : संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संपूर्ण भारतीय बनावटीच्या आणि वजनाने हलके असणाऱ्या ‘तेजस’ या लढाऊ विमानातून गुरुवारी उड्डाण केले ...
टोकियो ऑलिंपिकमध्ये (२०२०) आपलं स्थान पक्कं करण्याचा मान महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिनं मिळवला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे ...
एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये तुफानी कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला आता कसोटी फलंदाज म्हणून सिद्ध करण्याची संधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ...
कराडच्या नगरपालिका शाळा क्रमांक ३ ने अवघ्या सहा वर्षांत विद्यार्थीपटसंख्या २६७ वरून २ हजारांवर नेली. मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी ...
भारताचं नवं ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ आता मसुद्याच्या पातळीवर अंतिम टप्प्यात आलं आहे. देशभरातून गेल्या काही महिन्यांमध्ये सुमारे दोन ...
आत्मविश्वास हे कर्तृत्ववृक्षाचे मूळ आहे. – वि. स. खांडेकर
आणखी...
कवितेमुळे आपल्याला शब्दांची ताकद कळते. कविता वाचताना आपल्या मनाची दारं हळूहळू खुली होतात. काही कविता मनात कायम घर करून राहतात. कवितेशी ...

आणखी...
जंगलातील वनस्पतींच्या वाढीवर पुरेसे नियंत्रण ठेवण्याचे व विष्टेतून बीजप्रसार करण्याचे काम सांबर करतात. सांबराला शत्रूंपासून बचाव करण्यासाठी ...

आणखी...
मी सीए विषयाला रामराम ठोकला. ते ऑफिसही सोडलं. त्यानंतर दोन-चार दिवसांतच मला राहुल देशपांडेचा फोन आला व त्यानं ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटक ...

मुंगीपाशी जा,तिच्यापासून उद्योग शिका व शहाणे व्हा. – ओल्ड टेस्टॅमेंट
आणखी...
कम्प्युटर हार्डवेअर इंजिनीयर असलेला युवक चांगली नोकरी सोडून अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश घेतो तेव्हा घरच्यांचा विरोध होणं साहजिकच आहे ...


Select Language
Share Link