Next
दादा
- डॉ.नीलिमा गुंडी
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story


स्वरा    :    स्वनिम  म्हणजे  ‘फूल’ आहे! मराठीतलं हं! इंग्रजीतलं नाही!
आबा    :    तुला वेगवेगळ्या भाषांमधले एकसारखे शब्द माहीत आहेत वाटतं!
स्वरा    :    हो ss ! इंग्रजीत ‘बोट’ आहे, मराठीतही ‘बोट’ आहे. अर्थ वेगवेगळे! हिंदीत ‘शिक्षा’ म्हणजे शिक्षण. मराठीतली ‘शिक्षा’ नको रे बाबा! मराठीत ‘दादा’ म्हणजे ‘मोठा भाऊ’! हिंदीत ‘दादा’ म्हणजे ‘आजोबा’!
स्वनिम    :    तरीच! मनीषदादाच्या दिल्लीहून आलेल्या एका मित्राला मी ‘दादा’ म्हटलं, तेव्हा तो चिडलाच!


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link