Next
भूपाळी
- डॉ.नीलिमा गुंडी
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story


आजी    :    स्वनिम, लवकर ऊठ! तुझ्यासाठी भूपाळी म्हणायची का?
स्वरा    :    भूपाळी म्हणजे ‘उठी उठी गोपाळा’ सारखं पूर्वी पहाटे म्हणत तसं गाणं ना?
स्वनिम    :    ‘उठा, उठा चिऊताई ,’ ही पण भूपाळी का गं?
आजी     :     नवी भूपाळी म्हणू या.
स्वरा    :    आजी, तू जरा नव्या भाषेत बोल ना.
आजी    :    बरं बाई! राहू एका घरात नि उगाच ‘व्हॉट्सअॅप’ जोरात! ‘उद्यापासून मी ‘गुडमॉर्निंग’चा ‘मेसेज’च करते.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link