Next
काळा-पांढरा
- डॉ.नीलिमा गुंडी
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this story


स्वरा    :    आई, मी आज मावशीकडे जाताना नवा काळापांढरा फ्रॉक घालणार आहे. तूही काळीपांढरी साडी नेसशील?
आई    :    बरं! पण तुला ‘काळीपांढरी’ या शब्दाचा वेगळा अर्थ माहीत आहे का? गावाकडे शेतजमिनीला ‘काळी’’ म्हणतात आणि घरं बांधून राहायची जमीन असते ना, तिला ‘पांढरी’ म्हणतात.
स्वरा     :    आणि काळ्याचे पांढरे होणे, म्हणजे काय ?
आबा    :    (हसत) त्याचा अर्थ मी सांगतो. काळ्याचे पांढरे होणे म्हणजे म्हातारपण येणे.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link