Next
आता तसे काही...
- नागेश कांगणे
Friday, November 30 | 05:00 PM
15 0 0
Share this story


आता तसे काही जुने घडणार नाही
कालच्यासारखा जीव जडणार नाही!
विश्वास ठेवला, पण झालीच गद्दारी
ठेच लागून पुन्हा, मी पडणार नाही!
मला भोवले हे, निर्व्याज जगणे माझे
सांगता न ये, की मी कडकडणार नाही!
सावध राहावे अता दगाबाज यारानींही
लढताना पाढा सबबींचा मांडणार नाही!
मागच्या जखमांची वृथा काळजी नको
असे न की, खपल्या त्या झडणार नाही!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link