बदलते मनोरंजन विश्व
मराठी प्रेक्षक आता वीकेण्ड कल्चरकडे झुकायला लागलेत. बदललेलं वर्ककल्चर, जीवनशैली यानुसार हा ट्रेंड प्रस्थापित होऊ लागला आहे. त्यातून जर त्यानं नाटकासाठी वेळ द्यावा असं वाटत असेल, तर त्या नाटकाकडे विशेष आकर्षणाचा एकतरी मुद्दा असला पाहिजे ...
Loading...

Select Language
Share Link