संपादकीय
रात्रीचं जेवण आम्ही डायनिंग टेबलावर सर्वजण एकत्र घेतो. दिवाणखान्यात सोफ्यावर पाय पसरून, एकीकडे टीव्ही पाहत, ताटातलं अन्न चिवडत घशात कोंबणं, आमच्या जेवणाच्या व्याख्येत बसत नाही. यावेळी घरातला टीव्ही बंद असतो. मोबाइल सायलेंट मोडवर असतो ...
Loading...

Select Language
Share Link