वर्षपूर्ती विशेष
डिसेंबर हा महिना कॉलेजविश्वासाठी अत्यंत धामधुमीचा, मजामस्तीचा, विद्यार्थ्यांच्या कलेला रंगमंच मिळवून देणारा असतो. नवरात्र ते दिवाळीच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी असतो. त्यानंतर दिवाळीची सुट्टी लागते. या हक्काच्या ...
Loading...

Select Language
Share Link