कविता
अल्लड देहावरती अल्लड रेषा वळणावळणांच्या भास होतसे जिथे तिथे का उगा रेशमी स्पर्शाचा निळ्या जांभळ्या रंगांची ही जादू वाटे मोरपिशी नभात थरथर वारा सळसळ भानावर मी येऊ कशी? संध्या येते दाटून अलगद डोळ्यांमध्ये हळूहळू वाट पाहता थकली गात्रे ...
Loading...

Select Language
Share Link