शब्द-शिल्प
काही चित्रं आठवतात ती थरथरत्या हातानं काढल्यासारखी, काढून पुन्हा खोडलेली, खोडून पुन्हा काढलेली. रंगसंगती अशी, की केवळ संगतीला रंग शेजारी मांडून ठेवल्यासारखी. बिघडलेल्या चित्रावर उपाय म्हणून बेगडीपणाचा मुलामा! सगळं चित्रच त्यामुळे हास्यास्पद ...
Loading...

Select Language
Share Link