मुशाफिरी
अंगकोरवाटची निर्मिती इसवी सनाच्या बाराव्या शतकात झाली. नजरेत न मावणारं हे अवाढव्य विष्णुमंदिर चारी बाजूंनी पाण्यानी वेढलेलं आहे. मंदिराच्या ओवऱ्यांमधील रामायण महाभारत कथांवर आधारित लांबच लांब शिल्पपट पाहून आपण थक्क होतो. ...
Loading...

Select Language
Share Link