रंजनगुंजन
प्रशांत दामले यांची रंगभूमीवरील ओळख ‘विनोदाचा बादशाह’ अशी आहे. प्रशांतइतकं विनोदाचं जबरदस्त ‘टायमिंग’ आजच्या घडीला मोजक्या अभिनेत्यांकडेच आहे. कोणत्याही कलाकारासाठी ‘इमेज’ ही तशी लाभदायकच गोष्ट असते. त्यामुळे हक्काचा प्रेक्षकवर्ग तुम्हाला ...
Loading...

Select Language
Share Link