बॉलिवूडची बदलती दुनिया
भारतीय चित्रपटांचा श्रीगणेशा बायोपिकने झालाय. दादासाहेब फाळकेंचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा मूकपट म्हणजे आद्य बायोपिकच! सिनेमाकर्त्यांसह कलाकारांचा दर्जा आणि नफा वाढवणाऱ्या बायोपिकची गोष्ट प्रेक्षकांसमोरही आदर्श उभा करते. ‘बायोपिक’ नावाच्या ...
Loading...

Select Language
Share Link