प्रेरणा
१९व्या शतकात थायलंड हा देश छळ, पिळवणूक, गुलामगिरी अशा वाईट रूढी, प्रथांच्या अंधारात खितपत होता. या समाजाला अॅना या तरुण इंग्लिश शिक्षिकेनं दिशा दाखवली. तिनं चांगल्या, स्वतंत्र विचारांचे राजपुत्र घडवले आणि परिस्थिती बदलवण्यास कारणीभूत झाली ...
Loading...

Select Language
Share Link