शोधबोध
प्रो. अभय अष्टेकरांनी एकाच तीरानं तीन लक्ष्यांचा भेद केला होता. विश्व आकुंचन पावता पावता उलट दिशेनं उसळी घेत पसरायला का लागलं, याचा उलगडा झाला होता. अवकाशाचे सरळसोट धागे नसून त्याचे पुंजके आहेत, गुंतवळ आहे, लूप्स आहेत हेही स्पष्ट झालं होतं ...
Loading...

Select Language
Share Link