गोड हिवाळा
डिसेंबर सुरू झाला आणि थंडी पडू लागली की हुरडापार्टीचे वेध लागतात. नियमितपणे दरवर्षी हुरडापार्टी साजरा करणारी कुटुंबे तर आहेतच, तसेच आता कॉर्पोरेटमध्येसुद्धा याचे लोण येत असून दरवर्षी एक ‘रिलॅक्सेशन’चा भाग म्हणून हुरडापार्टीसाठी सर्वांना नेले जाते ...
Loading...

Select Language
Share Link