अनिल गोविलकर
 
कवी अशोकजी परांजपे यांच्या या रचनेला अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केले. वाद्यमेळाची आधुनिक बांधणी करून त्यांनी मराठी भावगीतात निश्चितच नावीन्य आणले. एका बाजूने आधुनिकता आणायची, तरीही परंपरेकडे लक्ष ठेवायचे, असा थोडा दृष्टिकोन दिसतो. ...
Loading...

Select Language
Share Link