आनंदीगोपाळ मराठी चित्रपट
 
‘आनंदी-गोपाळ’ या सहा अक्षरी शब्दांच्या जोडगोळीत मोठी ऐतिहासिक संघर्षगाथा सामावलेली आहे. पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि त्यांचे पती गोपाळराव या दांपत्याचा स्त्रीशिक्षणासाठीचा लढा व त्यांच्यातील पती-पत्नी यापलीकडील नात्याचे पदर ...
Loading...

Select Language
Share Link