कविता भालेराव
 
हत्ती हा जमिनीवर वावरणारा जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. तो दररोज सुमारे सत्तर किलो झाडपाला खातो आणि अंदाजे पन्नास गॅलन पाणी पितो. हा अतिशय हुशार व तल्लख प्राणी आहे. अगदी प्राचीनकाळापासून हत्तींच्या चातुर्याच्या व साहसपूर्ण सामर्थ्याच्या ...
Loading...

Select Language
Share Link