दिव्यांग सत्यप्रकाश तिवारी
 
क्रिकेटपटू किंवा सैनिक होण्याचं स्वप्न पाहणारा सत्यप्रकाश रेल्वेगाडीतून पडला आणि त्याने पाय गमावले. तरीही सत्यप्रकाश तिवारी याने अॅथलेटिक्स व व्हीलचेअर बॅडमिंटनमध्ये १०० हून अधिक पदकं कमावली आहेत. शिवाय तो प्रशिक्षकाच्या भूमिकेतून ...
Loading...

Select Language
Share Link