नितीन मुजुमदार
 
जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपदस्पर्धेत रौप्यपदक मिळवणारा अमित पंघाल हा अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर आहे. या निमित्ताने ‘झी मराठी दिशा’ने त्याचे विशेष कौतुक करून संवाद साधल्यावर, यापुढील आपले लक्ष्य ऑलिंपिक असल्याचे त्याने स्पष्ट केले ...
Loading...

Select Language
Share Link