निरंजन घाटे
 
पूर्वी ‘म्हणी-अनुभवाच्या खाणी’ असं म्हणून शिकवल्या जायच्या. आता कुणी त्या वापरत नाही. मराठी भाषेचा हा ठेवा जगवायला हवा. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आक्रोश करायचा आणि या ठेव्याकडे दुर्लक्ष करायचं, हे अयोग्य आहे ...
Loading...

Select Language
Share Link