भारतीय खाद्य संस्कृती
 
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अशावेळी गरम गरम काहीतरी खायची इच्छा होते. प्रत्येकवेळी भजी करायला जमतीलच असे नाही. म्हणून आज एक चटपटीत पदार्थ सुचवते आहे. हा पदार्थ म्हणजे वाटली डाळ. करायला सोपी आणि चवीला एकदम छान, अशी ही वाटली डाळ नक्की ...
Loading...

Select Language
Share Link