विशेष प्रतिनिधी
 
‘झी मराठी’वरून प्रसारित होणारी ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी प्रेक्षकांना आवडली आहे. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांच्यासबोतच या मालिकेतील निगेटिव्ह भूमिका करणारी मायरा ...
Loading...

Select Language
Share Link