वृंदा प्रभुतेंडुलकर
 
मागील लेखातून आपण अ‍ॅनिमियाची लक्षणे, कारणे सविस्तर पाहिली. शरीराला ऑक्सिजनची गरज असते ती अन्नातील साखर व स्निग्धांचे ज्वलन करून ऊर्जा निर्माण करण्यासाठी. अ‍ॅनिमिया झाल्यावर रक्तातील लाल पेशी घटतात आणि पुरेसा ऑक्सिजन पेशींपर्यंत पोचवला जात नाही ...
Loading...

Select Language
Share Link