श्वेता प्रधान
 
सोनाक्षी सिन्हामुळे बऱ्याच वर्षांनी चित्रपटसृष्टीला अस्सल देशी ठसका असलेली नायिका मिळाली. ‘दबंग’, ‘रावडी राठोड’यांसारख्या सिनेमांनी ते सिद्धही केलं. त्यानंतर अयोग्य चित्रपटांची निवड म्हणा किंवा प्रयोगशीलतेचा अभाव; यशानं तिला सातत्यानं हुलकावणी दिली ...
Loading...

Select Language
Share Link