- अमृता जोशी
 
राम-रावण युद्धाच्या वेळी वानरसेना समुद्रकिनारी जमली होती. युद्धासंबंधी विचारविनिमय  करत असताना रावणाचा भाऊ बिभीषण रावणाला सोडून रामाला शरण आला. वानरसेनेतील काहींना वाटले की तो रावणाचा दूत बनून आला असावा किंवा गुप्तचर बनून माहिती ...
Loading...

Select Language
Share Link