- आयझॅक किहीमकर
 
लेमन पेन्सी फुलपाखरू त्याच्या रंगामुळे अतिशय मोहक आणि आकर्षक दिसते. हे फुलपाखरू कधीच जंगलात आढळत नाही. ते विशेषतः रंगीत फुलं असलेल्या बागेत किंवा माळरानावर भिरभिरताना दिसते. प्रामुख्याने दुपारच्या उन्हात भटकायला या फुलपाखराला आवडते ...
Loading...

Select Language
Share Link