- कविता भालेराव
 
छोटी छोटी पेरं असलेले, चकचकीत हिरव्या पिवळसर रंगांचे उंचच्या उंच बांबू आणि त्यांच्या हिरव्यागार लांबट पानांचं आच्छादन बघून खूपच छान वाटतं. जेव्हा अशाप्रकारची अनेक लहानमोठी बांबूंची झाडं खूप मोठ्या जागेत अगदी दाटीवाटीनं वाढतात तेव्हा ...
Loading...

Select Language
Share Link