Amruta Joshi
 
विराटपर्वातील कथा आहे. पांडव विराटराजाकडे अज्ञातवासात राहत होते. विराटराजा दक्षिणेकडील राजाशी युद्धात गुंतला होता. त्याच्याबरोबर त्याचे सगळे सैन्य आणि चारही पांडवपण होते. विराटनगरीत नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला युवराज उत्तर होता ...
Loading...

Select Language
Share Link