Butterfly
 
हे लहान आकाराचे फुलपाखरू झुडुपं आणि गवताळ प्रदेशात आढळते. माळरानावर उगवणाऱ्या लहान-लहान फुलांवर ही फुलपाखरं बसतात. नराच्या पंखावर वरच्या बाजूला निळा रंग असतो तर मादीच्या पंखावर वरच्या बाजूला तपकिरी रंग असतो. आकाराने लहान असणाऱ्या फुलपाखरांची ...
Loading...

Select Language
Share Link