Kanchan Joshi
 
एका गावात आवा नावाची एक फटकळ आजी राहत होती. कुठल्याही गोष्टीचं उत्तर ती सरळ देत नसे. कोणी विचारलं, “काय आजी कशा आहात?” तर, “का? मला काय झालंय?”- हे प्रत्युत्तर! त्यामुळे नकोच हिच्याशी बोलणं म्हणून लोक तिला टाळत. तरी आपली हिची टिप्पणी ...
Loading...

Select Language
Share Link