naval
 
अटलांटिक समुद्रात प्रवाळांच्या वसाहतीत सुंदर बहुरंगी मासे राहतात. त्यांच्या नावापासूनच नवलाई आहे. त्यांचं नाव आहे ‘रेनबो पॅरट फिश.’ सप्तरंगी इंद्रधनुष्याचे रंग आणि पोपटाच्या चोचीसारखे टणक, बाकदार तोंड असं रंगरूप या माशाला लाभलं आहे ...
Loading...

Select Language
Share Link