shweta pradhan
 
पतौडी खानदानाचा दहावा नवाब सैफ अली खान यानं १६ ऑगस्ट रोजी वयाची पन्नाशी गाठत आहे. पैकी चित्रपटकारकीर्द २७ वर्षांची. या कालावधीत त्याने विनोदी, नकारात्मक, प्रगल्भ अशा विविध छटा पडद्यावर रंगवल्या. इतका प्रभावी कलाकार असूनही हिंदी चित्रपटसृष्टीच्या ...
Loading...

Select Language
Share Link